समताच्या शौर्य पाटणीने समुद्र जलतरण स्पर्धेत मिळविले यश…
कोपरगाव प्रतिनिधी : भारतीय जलतरण महासंघ आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्तपणे आयोजित ६१ व्या संक रॉक लाईट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया या ५ किलो मीटर लांबीच्या समुद्र जलतरण स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता सातवीतील शौर्य जितेंद्र पाटणी या विद्यार्थ्यांने उल्लेखनीय कामगिरी करून पदक मिळवून जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. समता […]
Read More