विकास कामांतून जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान:- सिद्धाराम सालीमठ…
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य व जिल्हावासियांचे प्रेम कधीही विसरू शकणार नाही…कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- समाजाच्या सर्वच स्तरातील घटकाच्या कल्याणाची, त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी प्रशासकीय सेवेतून मिळत असते. याच मिळालेल्या संधीतून गत दोन वर्षात विकासकामांतून जिल्ह्याच्या वाढलेल्या लौकिकात सर्व विभागांचे सहकार्य मोलाचे ठरले. प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य तसेच जिल्हावासीयांनी दिलेले प्रेम कधीही विसरू शकणार नसल्याचे भावनिक उद्गार […]
Read More