संजीवनी अकॅडमीला ‘नॅबेट’ मानांकन प्राप्त ;भारतीय गुणवत्ता परीषदेकडून दर्जा व गुणवत्तेची मोहर…
कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीला भारतीय गुणवत्ता परीषदेच्या (क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया) अखत्यारीतील नॅबेट (नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग ) मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनाने संजीवनी अकॅडमीच्या दर्जा व गुणवत्तेवर मोहर उमटली आहे. भारतात सुमारे १५ लाख शाळा आहेत, त्यापैकी सुमारे ७००० शाळा (०. ५ टक्के) […]
Read More