तरुण पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून समतेचं आणि सामाजिक बंधुत्वाचं स्वप्न साकार करावं:- मा.आ.अशोकरावजी काळे…

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकारच नव्हते, तर त्यांच्या विचारांचा पाया हा समानता, बंधुता, व स्वातंत्र्य या तत्वावर आधारित होता ते महान विचारवंत होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपल्याला लोकशाही, स्वतंत्र विचार आणि मूलभूत हक्कांची जाणीव आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे […]

Read More

मायभुमीला म.फुले जीवनकार्य गौरव पुरस्कार , आ.सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान …

कोपरगाव प्रतिनिधी: तालुक्यातीलचास ( नळी) येथील मायभुमी सोशल फाउंडेशनला महात्मा फुले जयंती उत्सव समिती,एच.ए.एल.ओझरचा जीवनकार्य गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. अकरा एप्रिल रोजी म.फुले जयंतीला किनो थिएटर, ओझर टाऊनशीप येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.रोख रक्कम, सन्मानपत्र,शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या प्रसंगी आ.सत्यजित तांबे व आयोजक नितीन पाटील […]

Read More

कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील आंब्याला मिळाला उच्चांकी दर…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील आंबा बागेतील फळांच्या विक्रासाठी महाटेंडर प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार फळझाडांची लिलाव प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये यावर्षी रु. 71.00 लाख इतका उच्चांकी दर मिळाला आहे. सदर प्रक्षेत्रावरील आंबा बागेमध्ये 3071 इतकी उत्पादनक्षम झाडे असुन त्यामध्ये केशर, लंगडा, हापुस, वनराज, तोतापुरी, रत्ना, सिंधू, मल्लीका, दुधपेडा, […]

Read More

आत्मा मालिकला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी :-मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विदयालयास दिला जाणारा राज्यस्तरीय ‘विज्ञान जथ्था’ पुरस्काराने आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलला सन्मानित करण्यात आले.आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात प्रथम स्थानावर आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये गुरुकुलाचे २४ विदयार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात महात्मा जोतिबा फुले यांची 198 वी जयंती उत्साहात साजरी…

महापुरुषांचा सकारात्मक दृष्टीकोन आचरणात आणणे ही खरी क्रांती:- प्राचार्य डॉ. प्रदीप कदम… कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतकर्यांना बी बियाणे, अवजारे दिली पाहिजेत. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, शेतकर्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असे म्हणणारे पहिले समाजसुधारक म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा जोेतिबा फुले हे होते. सर्वांना शिक्षणाची गरज आहे असे म्हणणारे व त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे थोर […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी: स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ते एक विचारवंत व लेखक होते, त्यांनी आपले संपूर्ण जीवन शोषितांच्या शिक्षणासाठी आणि उत्थानासाठी तसेच अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी समर्पित केले होते. म्हणूनच त्यांना महात्मा ही उपाधी देउन गौरविण्यात […]

Read More

आरजेएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या ११ विद्यार्थ्यांना २.५० लाख पेक्षा जास्त पॅकेज असलेली नोकरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षातील 11 विद्यार्थ्यांची मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या, सारिगम येथे गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन विभागात निवड झाली. या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्चित होईल आणि कॉलेजच्या मानाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला. ऋषिकेश कोल्हे, हर्षद पावले,वैभव धगे,मयूर पैठणकर, प्रशांत सिनगर, आदित्य गांगुले, प्रसाद सप्ते,विवेक […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांतून २ सबस्टेशन कोपरगांव ग्रामीणाला लवकरच जोडले जाणार ; ” युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश “…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, रांजणगाव देशमुख येथील २ सब स्टेशन राहता तालुक्याला जोडलेले आहेत. अनेकदा विजेच्या समस्या निर्माण झाल्यास नागरिकांना वेळेवर प्रश्न सुटत नव्हते. महावितरण कार्यालयाने यावर कार्यवाही करावी यासाठी कोपरगांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेकदा कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या.त्यानुसार कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही समस्या मांडली होती.नुकतेच […]

Read More

जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १०.९१ कोटी निधीची सुधारीत मान्यता….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघातील जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कमी पडत असलेला अधिकचा निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अधिकच्या ०१ कोटी रुपये निधीस महायुती शासनाने मंजुरी येवून जेऊर कुंभारी पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन १० कोटी ९१ लक्ष रुपये निधीची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे […]

Read More

आ. आशुतोष काळे दिलेला शब्द पाळणारे आदर्श नेतृत्व:- सरपंच संदीप पवार ; घारीच्या सरपंचपदी काळे गटाचे संदीप पवार बिनविरोध….

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- जिथे जिवंत माणसाला दिलेल्या वचनांचा विसर पडतो तिथे ज्या व्यक्ती आपल्यात नाही त्यांना दिलेल्या वचनाचा तर कोणीच विचार करत नाही. मात्र हा समज आ.आशुतोष काळे यांनी खोटा ठरविला असून माझे चुलते स्व.शांतीलाल पवार यांना दिलेला शब्द पूर्ण करून मला सरपंचपदाची संधी दिली. राजकारणात दिलेला शब्द पाळणारा नेता हा विश्वास, समर्पण आणि […]

Read More