संवत्सर येथे श्री वज्रेश्वरी मातेची यात्रा पारंपारीक व धार्मिक पध्दतीने जल्लोषात साजरी…

कोपरगाव प्रतिनीधी – कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गवारे वस्तीवर असलेल्या श्री वज्रेश्वरी मातेची यात्रा सालाबादप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून गावातील श्री.भगवान मारुती गवारे,श्री.विष्णु मारुती गवारे,श्री.रामभाऊ मारुती गवारे या दांपत्यांनी ब्राम्हण वृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून विविध उपक्रमांनी व रामायणाचार्य, भागवताचार्य ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.प्रवचनप्रसंगी रामायणाचार्य, भागवताचार्य ह.भ.प.परशुराम […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात विभागस्तरीय खरीप हंगामापूर्व कार्यशाळा 2025-26 चे आयोजन ; खरीप हंगामपूर्व कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान निश्चितपणे शेतकर्यांपर्यंत पोहोचेल:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे यांच्यातील समन्वय खूप चांगला आहे महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेतकरीभिमुख संशोधन सुरू आहे. या दोन दिवसीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेमध्ये महत्त्वाच्या विविध 10 घटकांवर कृषि विभागाच्या अधिकार्यांसाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे खर्या अर्थाने या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान निश्चितपणे शेतकर्यांच्या शेतावर पोहोचेल असे […]

Read More

योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- मतदार संघाच्या विकास कामांसाठी अथक पाठपुरावा करून निधी आणावा लागतो. योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा होईल. त्यामुळे या निधीचा सदुपयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी विकास कामांचा निधी योग्य प्रकारे सत्कारणी लावून नागरीकांना सुविधा द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत. मतदारसंघातील […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकच्या चार अभियंत्यांची ब्ल्यु स्टार इंडिया कंपनीत नोकरीसाठी निवड ; विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ऊद्योगाभिमुख प्रशिक्षणाचे फलित…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ( टी अँड पी) विभागाच्या पूर्व तयारीने व संपर्काने अलिकडेच ब्लु स्टार इंडिया या घरगुती व आद्योगीक उपकरणे बनविणाऱ्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून अंतिम वर्षातील चार नावोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांना ऊद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यात येते, त्याचे हे फलित आहे, यामुळे विद्यार्थी […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे मोफत फिरता दवाखान्याच्या माध्यमातून नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नगरपालिका कार्यालय येथे हे शिबिर पार पडले यात शेकडो कर्मचारी बंधू भगिनींची आरोग्य […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगल कलश रथयात्राबुधवार (३०) रोजी, कोपरगाव-शिर्डीतआ.आशुतोष काळे करणार स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही मंगल कलश रथ यात्रा बुधवार (दि.३० एप्रिल) रोजी कोपरगाव तालुक्यातून शिर्डीत दाखल होणार आहे. या मंगल कलश रथयात्रेचे शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी १०.०० वा.आ.आशुतोष काळे स्वागत […]

Read More

२१व्या शतकातील सर्वांगीण विकास युवा क्रांती कारक विवेक कोल्हे:- नारायण अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगांव परिसर संपूर्ण देशाला सर्वं दिशांनी समप्रमाणात जोडणारा मध्यवर्ती महत्वाचा दुवा असल्याचे भान असल्याने कर्मयोगी शंकररावजी कोल्हे साहेब यांनी विसाव्या शतकात अहोरात्र जिवाचे रान करून या परिसरासाठी यशस्वी विकास मंदिराचे बिजा रोपण केल्यावर माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब, संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे […]

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफन 2025 कार्यक्रम संपन्न…

तिफन सारख्या स्पर्धेच्या यशातूनच शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होईल:- श्री. मुकुल वार्षनेय…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतातील कृषी अभियंते हे जगामध्ये सर्वोच्च स्थानी असून इतर शाखेच्या अभियंत्यांपेक्षा ते सरस कामगिरी करीत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच रिमोट सेन्सर्स या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व क्षेत्रात होताना दिसत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्रामध्ये जर केला तर भारतीय शेतीमध्ये अमुलाग्र बदल होतील. तिफन […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त शिरसगांव सावळगांव जिल्हा परिषद शाळेत आदिवासी मुलांना शालेय वस्तुचे वाटप…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अभ्यासु युवा अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगावं तालुका औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर यांनी शिरसगांव सावळगांव जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी मुला-मुलींना शालेयपयोगी वस्तु व गणवेशाचे वाटप केले.प्रारंभी जम्मु काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त साई आश्रया अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती अनोखी बांधिलकी जपत अनाथ आश्रमात भोजनाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, देशावर शोककळा पसरलेली असताना विवेकभैय्या कोल्हे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाला आदरपूर्वक प्रतिसाद देत, संजीवनी युवा […]

Read More