निळवंडे कालव्याच्या तळेगाव शाखेतूनकोपरगाव मतदारसंघातील सर्व बंधारे भरून द्या आ.आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडेच्या डाव्या-उजव्या कालव्यांना मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले असून निळवंडे कालव्याच्या तळेगाव शाखेतून कोपरगाव मतदार संघाच्या सर्व लाभधारक गावातील साठवण तलाव,गावतळे, साठवण बंधारे भरून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत.कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती गावांसाठी निळवंडे कालवे वरदान ठरले असून आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून नियमितपणे […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये सौ. चैतालीताई काळेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा …

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मेस विभाग परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविली व सायंकाळी इंटर हाऊसेस फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात […]

Read More

‘सखी सर्कल’च्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी: सखी सर्कल सदस्यांच्या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सर बाबत जनजागृती निर्माण व्हावी, तसेच महिलांना त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्याची सवय लागावी, या उद्देशाने ‘सखी सर्कल’च्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी येथील समता टायनी टॉट्स स्कूलच्या परिसरात हे शिबिर संपन्न झाले.या शिबिरात शिर्डी येथील प्रसिद्ध […]

Read More

आयुर्वेद हे भारताचे भूषण:- राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड…

सूर्यतेज संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात विशेष व्याख्यान…कोपरगाव प्रतिनिधी:-आयुर्वेद ही भारताची प्राचीन उपचार आणि जीवनशैली असून विश्वालाही भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व समजले आहे. ही बाब भारतासाठी भूषण असल्याचे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांनी एका व्याख्यानात सांगितले. सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रात निरंतर क्षेत्रात कार्य […]

Read More

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्तेनामदेवराव परजणे पाटील उद्यानात वृक्षारोपण….

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरातील इंदिरापथ रस्त्यावर विकसित करण्यात येत असलेल्या नामदेवराव परजणे पाटील ज्येष्ठ नागरीक विरंगुळा उद्यानात राज्याचे जलसंपदामंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील या उभयतांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कोपरगांव शहराच्या सुशोभिकरणात भर घालणाऱ्या या उद्यानाची संकल्पना बघून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]

Read More

संजीवनी युनिव्हर्सिटीचे आठ विद्यार्थी इंटर्नशिपसाठी रशियाला मार्गस्थ, युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे यश…

कोपरगांव प्रतिनिधी : संजीवनी युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनी युनिव्हर्सिटीतील एमबीए, बीबीए, बी.टेक. व एम एससी च्या एकुण आठ विद्यार्थ्यांना रशियाच्या नामांकित उरल फेडरल युनिव्हर्सिटी मध्ये पंधरा दिवसांच्या इंटर्नशिपसाठी मार्गस्थ झाले आहेत. त्यांच्या समवेत ‘फॅकल्टी एक्सचेंज’ उपक्रमांतर्गत इंटरनॅशनल विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी हे सुध्दा रशियाला गेले आहे. उरल फेडरल युनिव्हर्सिटी व संजीवनी विद्यापीठ […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या इमारतींना दोन कोटी निधी मंजुर:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थितपणे होण्यासाठी त्या ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष याप्रमाणे एकूण दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली […]

Read More

पाणी पुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांना आ.आशुतोष काळेंचा दणका,औचित्याचा मुद्दा उपस्थित करत त्या दोन कंपन्यांनाकाळ्या यादीत टाकण्याची केली मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर :- जल जीवन मिशन योजने अंतर्गत कोपरगांव मतदार संघातील धारणगाव, सुरेगाव, शिंगणापूर पाणी पुरवठा योजना,पिंपळवाडी-नपावाडी,मळेगाव थडी,मायगांव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे रखडवणाऱ्या त्या दोन कंपन्यांना आ.आशुतोष काळे यांनी दणका दिला आहे. सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरु होताच औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्या दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची […]

Read More

लिओ क्लब ऑफ समता (अल्फा) चा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला…

कोपरगाव प्रतिनिधी :- सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि लिओ क्लब ऑफ समता (अल्फा) यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ वा पदग्रहण आणि शपथ विधी सोहळा नुकताच उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एल. पी. एम. जे. एफ. लायन गिरीशजी मालपाणी, एम. […]

Read More

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम कोकमठाणच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल कामगिरी:गुणवत्ता यादीत ठसा…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत गुणवत्ता यादीत आपली नावे कोरले […]

Read More