महात्मा फुले कृषि विद्यापीठात फुले हरित अभियानाची सुरुवात:- कुलगुरू डॉ. विलास खर्चे… कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-जैवविविधता जपण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने व कर्मचार्याने एक वृक्ष लावून त्याचे जतन करावे. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते, मातीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. यावर्षीपासून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी आज फुले […]
Read MoreAuthor: Santosh Jadhav
सुरेगाव येथे अंमली पदार्थ गांजाची झाडे सह एक आरोपी 2,07,750/- रु.किं.चा मुद्देमालासह जेलबंद, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कारवाई… कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 03/07/2026 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुरेगाव गावठाणात एक इसम नामे संजय महिमत रजपुत रा. सुरेगाव, ता. कोपरगाव हा त्याचे राहते घराचे शेजारी मोकळ्या […]
Read Moreडिजिटल युगातील सुवर्णसंधी : एस.एस.जी.एम. महाविद्यालयात बी.एस्सी. सायबर सिक्युरिटीसाठी प्रवेश सुरू…. कोपरगाव प्रतिनिधी:- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल व्यवहारांच्या वेगाने वाढणाऱ्या युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व अभूतपूर्व वाढले आहे. उद्योगजगताला कुशल सायबर सुरक्षा तज्ज्ञांची वाढती गरज लक्षात घेऊन एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव येथे बी.एस्सी. सायबर सिक्युरिटी या अत्याधुनिक आणि रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू […]
Read Moreउद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती विषयक जनजागृती कार्यशाळाचे आयोजन… कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे एक दिवसीय “उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती” या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. 7 जुलै,2026 रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा कृषि विद्यापीठाच्या डॉ.नानासाहेब पवार सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे हे […]
Read More“सत्याग्रही” वतीने वृक्षारोपण संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सामाजिक चळवळीचा समुह “सत्याग्रही” वतीने वृक्षारोपण कार्यक्रम गीता प्रशाला (जुनी नायडू बाई शाळा) कोपरगाव येथे नगराध्यक्ष पराग संधान, स्वच्छतादूत व वृक्षप्रेमी सुशांत घोडके, आरोग्य सभापती वैभव आढाव यांचे शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, “सत्याग्रही” चळवळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन प्रेरणादायी असल्याचे […]
Read Moreरयतच्या श्री रामेश्वर विद्यालय वारी शाळेचे पालकत्व स्विकारून सर्वतोपरी मदत करणार:- ॲड.संदीप वर्पे… श्री रामेश्वर विद्यालय वारीच्या शिक्षकांच्या सहभागातून गरजु विध्यार्थ्यांना गणवेश वाटप…कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल पदी सामाजिक कार्यकर्ते ॲड.संदीपजी वर्पे व रयत सेवक सुरेशराव बोळीज सर यांची नुकतीच निवड करण्यात आली त्या निमित्ताने नवनिर्वाचित दोनही सदस्यांचा सन्मान सोहळा वारी येथील रयत […]
Read More‘मुलांनो, व्यसन करायचेच असेल तर कर्तृत्वाचे करा!’ वसंत हंकारे : वारीत टेके पाटील ट्रस्टच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन… कोपरगाव प्रतिनिधी: “दोन तासात उतरणारे गुटखा, मावा किंवा दारूचे व्यसन नामर्द करतात. तरुणानो, जर तुम्हाला खरोखरच व्यसन करायचे असेल, तर ते कर्तृत्वाचे आणि अंगावर वर्दी आणण्याचे करा. ज्या रस्त्यावरून तुमचा बाप फाटके कपडे घालून तुमच्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत होता, […]
Read Moreस्मार्ट मीटर विरोधात कोपरगावात राष्ट्रवादीचा एल्गार वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवू नका अन्यथा स्मार्ट मीटरची होळी करू… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवले जात आहे. स्मार्ट मीटर आणि जुन्या मीटरच्या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने वीज ग्राहकांवर आर्थिक भार वाढला असून नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण […]
Read Moreहर्षदा साहेबराव सालके हिचे इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत स्थान, हार्दिक अभिनंदन… शुभेच्छुक:- श्री संत हरिबाबा इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सालके पा. पानगव्हाणे पा. परिवार… कोपरगाव प्रतिनिधी:-कुमारी हर्षदा साहेबराव सालके राहणार पोहेगावतालुका कोपरगाव हिने सन 2025 ते 2026 मध्ये इयत्ता 5 वी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा अहिल्यांनगर जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये स्थान मिळविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन […]
Read Moreश्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगावचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे सेवानिवृत्त; विद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी :-श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रघुनाथ लकारे हे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सोमवार दिनांक ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. विद्यालयाच्या वतीने त्यांच्या यशस्वी कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्रेरणास्थान कै. गोकुळचंदजी ठोळे […]
Read More