२२ जुलै पासून महिला शेतकरी नोंदणी अभियान’ राज्यभर राबवा :- आमदार विवेक कोल्हे… कोपरगाव प्रतिनिधी:-विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरणाबाबत बोलताना आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्यभर ‘महिला शेतकरी नोंदणी अभियान’ राबविण्याची मागणी केली.ते म्हणाले,महिला शेतकरी नोंदणी अभियान आपण राज्यभर राबविले पाहिजे.२२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण […]
Read MoreAuthor: Santosh Jadhav
एनएच-७५२जी वरील खड्डा आणि बॅक कॉलनीतील भूमिगत गटाराचे काम तातडीने करा; नगराध्यक्ष पराग संधान यांची मागणी… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील एनएच-७५२जी मनमाड–सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव शहरालगत येवला नाका ते बॅक कॉलनी दरम्यान शिरोडे शोरूमसमोरील धोकादायक खड्डा तातडीने बुजविण्यासह बँक कॉलनी परिसरात भूमिगत गटाराचे काम त्वरित हाती घेण्याची मागणी कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी भारतीय […]
Read Moreकोपरगाव किंवा शिर्डीला महावितरणचे स्वतंत्र सर्कल कार्यालय सुरु करा, आमदार आशुतोष काळेंची सरकारकडे मागणी ; उर्जा विभागाच्या विविध प्रश्नांकडे आमदार आशुतोष काळेंनी वेधले सरकारचे लक्ष… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-महावितरणचे सर्कल कार्यालय कोपरगाव मतदार संघापासून अहिल्यानगर येथे जवळपास ११० किलोमीटर दूर अंतरावर असल्यामुळे स्थानिक पातळीवरील कामांमध्ये प्रचंड दिरंगाई होत असून अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहत आहेत. त्याचा […]
Read Moreओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या, कोपरगावकरांसह ग्रामीण भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा पूर्ववत करा :- आ.आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेऊन कोपरगावकरांचा पाणीपुरवठा पूर्ववत करा अशा सूचना आमदार आशुतोष […]
Read Moreराहुरीत मिशन वात्सल्य समितीची सभा संपन्न; एकल महिला व बालकांसाठी 7 महत्त्वाचे निर्णय… कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट आदेशानंतर राहुरी तालुक्यात आज मिशन वात्सल्य समितीची सभा तहसीलदार डॉ. अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सलग तीन महिने सभा न झाल्याच्या तक्रारीनंतर ही सभा घेण्यात आली असून, यात एकल महिला आणि एकल बालकांच्या प्रश्नांवर […]
Read Moreकोपरगांव पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र रतनचंदजी ठोळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव पिपल्स को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र रतनचंदजी ठोळे यांची एकमताने निवड करण्यात आली. दि.०६.०७.२०२६ रोजी कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक श्री. संदिपजी रूद्राक्ष साहेब यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेत वरील निवड करण्यात आली. चेअरमन पदा करीता एकच अर्ज आल्याने श्री रविंद्र रतनचंदजी ठोळे यांची बिनविरोध निवड […]
Read Moreके. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या डॉ. स्वाती रहाणे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘सारथी सन्मान’ प्रदान… कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी डॉ. स्वाती नामदेव रहाणे यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘सारथी’ या संशोधन संस्थेच्या वतीने ‘सारथी सन्मान’ राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
Read Moreराज्यातील कालवा सिंचन लाभधारक शेतकऱ्यांची थकीत पाणीपट्टी माफ करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.विवेक कोल्हे यांची मागणी… कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यातील कालवा सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांवर थकीत पाणीपट्टीचे वाढते ओझे असून, शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन थकीत पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे […]
Read Moreशिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू… गणना प्रपत्र न भरल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाणार – उपविभागीय अधिकारी माणिक आहेर…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २१८ शिर्डी विधानसभा मतदारसंघासह राज्यभरात ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम -२०२६’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान […]
Read Moreस्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २२ ते २८ जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह’ :- जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे… समाजहिताचे विविध लोकोपयोगी उपक्रम जिल्हाभर राबविणार; अजितदादांच्या जनसेवेच्या विचारांना कृतीतून अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. २२ जुलै ते […]
Read More