हर्षदा साहेबराव सालके हिचे इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत स्थान, हार्दिक अभिनंदन… शुभेच्छुक:- श्री संत हरिबाबा इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सालके पा. पानगव्हाणे पा. परिवार…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कुमारी हर्षदा साहेबराव सालके राहणार पोहेगाव
तालुका कोपरगाव हिने सन 2025 ते 2026 मध्ये इयत्ता 5 वी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा अहिल्यांनगर जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये स्थान मिळविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
शुभेचुक :-
श्री संत हरिबाबा इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स पोहेगाव / कोपरगाव / पुणतांबा
समस्त – सालके पा. पानगव्हाणे पा. परिवार
