चारशेहून अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ ,राहाता तालुक्यात शिवछत्रपती समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- महसूल महोत्सवानिमित्त राहाता तालुक्यातील लोणी, खडकेवाके, बाभळेश्वर, पुणतांबा, अस्तगाव व पिंपळवाडी येथे आयोजित शिवछत्रपती समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरांमध्ये चारशेहून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला. लोणी येथील मुख्य शिबिरात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी जिंवत ७/१२ मोहीम, […]
Read More