

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाशिक शहरात फिरवून बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.


यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार, कोंडाजी आव्हाड, रंजन ठाकरे, गजानन शेलार, अर्जुन टिळे, अंबादास खैरे, अनिता भामरे, नंदन भास्करे, समीना मेमन, संजय खैरनार, किशोर शिरसाट, शंकर मोकळ, महेश भामरे, नाना साबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
