
कोपरगाव प्रतिनिधी:-
……… आणि म्हणूनच झालं विरोधी पक्षाचं “शर-संधान”
- आदरणीय श्री.बिपिन दादा यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन घेतलेली प्रत्यक्ष भेट
- प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलता ताई कोल्हे आमच्या रनरागिनी यांनी केलेला “आक्रमक प्रचार”
- श्री.विवेक भैय्या यांनी “विश्वास नामा” यावर विकासावर केलेला प्रचार
- “मैं मेरी झासी नही दूँगी”या रानी लक्ष्मीबाई यांच्या युक्तीप्रमाणे सौ.रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे यांनी सकाळपासून निवाऱ्यात ठाण मारून बसल्या
- आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडवणीस यांनी विश्वास नामा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली.
- महसूल मंत्री श्री.बावनकुळे साहेब यांनी दिलेल्या गोरगरिबांना सात बारा वाटपाचे आश्वासन
- पार्लमेंटरी बोर्डाने घेतलेले अचूक निर्णय व कार्यपद्धती तसेच तयार केलेला विश्वास नामा यामुळे या यशाची पायाभरणी झाली.
यामुळे गुलाल आपलाच झाला….!
