परमपूज्य स्वामी सुदामगिरीजी महाराज यांचे निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील परमपूज्य स्वामी सुदामगिरीजी महाराज यांचे दिनांक 8/1/ 2025 रोजी सकाळी 12.00 वाजता वयाच्या ८३ व्या महानिर्वाण झाले.राष्ट्रीय संत जर्नादन स्वामी आश्रम ट्रस्ट येथील गोशाळा येथे त्यांचे निधन झाले आहे गेल्या २५ वर्षापासून ते येथे गोशाळेच्या माध्यमातून सेवा करत होते.. संत जर्नादन स्वामी महाराज यांचे ते शिष्य होते.राष्ट्र संत जर्नादन स्वामी महाराज आश्रम ट्रस्टचे मठाधिपती रमेशगिरीची महाराज यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.षोडशी कार्यक्रम २३ जानेवारी राष्ट्र संत जर्नादन आश्रम परिसरात होणार आहे

भावपूर्ण आदरांजली जय जनार्दन स्वामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *