
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१९ एप्रिल २०२१ आज १८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३७६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १९ रुग्णांचे अहवाल.
शहरी व ग्रामीण खालीलप्रमाणे:-
शहरी पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ६
खडकी – ६
निवारा – ५
दत्त नगर – ३
हनुमान नगर – ३
स्टेशन रोड – ३
धारणगाव रोड – २
बेट -२
अन्नपूर्णा नगर – २
ईशान नगर – २
साई रेसिडेंसि – २
स्टेट बँक – १
ओम नगर – १
गांधी नगर -१
सह्याद्री कॉलनी – १
स्वामी समर्थ नगर – १
सप्तर्षी मळा – १
रेणुका नगर -१
साईधाम – १
बैल बाजार रोड – १
मोहिनीराज नगर – १
ब्रिजलाल नगर – १
येवला रोड – १
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
करंजी – १०
दहेगाव बो .- ७
खोपडी -५
घारी -५
कोळपेवाडी – ४
कोकमठाण – ३
जे. पाटोदा – ३
येसगाव – ३
रवंदे – ३
दशरथ वाडी – ३
उक्कडगाव – ३
ब्राह्मणगाव – २
माहेगाव देशमुख – २
जे. कुंभारी – २
लौकी – २
संवत्सर – २
कुंभारी – २
टाकळी – २
६ चारी – २
मूर्शतपूर – १
सांगावी भुसार – १
सुरेगाव – १
संजीवनी – १
डोऱ्हाळे – १
पोहेगाव – १
डाऊच -१
भोजडे – १
खिर्डी गणेश – १
ओगदी – १
दत्तवाडी – १
गोधेगाव – १
तळेगाव – १
वेळापूर -१
धामोरी – १
मढी – १
चांदगव्हाण – १
लोणकर वस्ती -१
सोनार वस्ती – १
देवी रस्ता रोड – १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १३६ आहे.
आज नगर येथे २८१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच २ मयत मढी को.१, खोपडी १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
