
कोपरगाव प्रतिनिधी:-
सामाजिक न्यायाचे प्रणेते, राजर्षी, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.२६ जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, हाजी मेहमूदभाई सय्यद, दिनकरजी खरे, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनीलजी शिलेदार, अशोकजी आव्हाटे, ऋषीकेशजी खैरनार, मनोजजी कडू, किरणजी बागुल, विजयजी नागरे, हर्षलजी जैस्वाल, मनोजजी नरोडे, डॉ. दिपकजी पगारे, राजेंद्रजी आभाळे,शिवाजीराव कुऱ्हाडे, शैलेशजी साबळे, योगेशजी वाणी आदी उपस्थित होते.
