राहता पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी,पोलीस निरीक्षक (PI) कैलासजी वाघ यांचा कानिफ गुंजाळ यांनी केला सत्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
राहता पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी,पोलीस निरीक्षक ( PI )कैलासजी वाघ यांचा कानिफ गुंजाळ यांनी केला सत्कार
नुकतेच राहता पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी,पोलीस निरीक्षक ( PI )कैलास वाघ यांचा कानिफ गुंजाळ श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतूक सहकारी संस्था.भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया कोपरगाव तालुका.युवा नेते मा. विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे मित्र मंडळ काकडी विमानतळ यांनी भेट घेवुन सत्कार केला आहे. आपल्या हातून गोरगरिबांना, वंचित अन्यायग्रस्तांना न्याय मिळो हीच साईबाबा चरणी प्रार्थना करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *