
कोपरगाव प्रतिनिधी:-
लोककला कलावंत साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचे वतीने सामाजिक कार्यात उत्कृष्ट काम करणार्या ॲड. मनोज बाळासाहेब कडू यांना समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी समजतील आज्ञान अंधकार व अंध श्रद्धा दूर करण्यासाठी साहित्यिकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. बापूराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
सदर पुरस्कार वितर प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री प्रकाश कुलथे, साहित्यिक प्रा. डॉ. अंबादास सगट , पत्रकार कारण नवले प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार डॉ. बाबुराव उपाध्ये , ॲड बाळासाहेब कडू आदी मान्यवर उपस्थित होते
