
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१३९५ झाल्या असुन २९९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २८६६ आहे तर उपचार सुरू असलेले ८४ आहे व मयत झालेले ४५ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ फेब्रुवारी २०२१ आज एकुण ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ७ रुग्णांचे अहवाल.
खाजगी लॅब मधील ७ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
टाकळी २
अंजनपुर १
रामचंद्र पार्क को. १
साईनगर को. १
बॅंक रोड को. १
महाजन बिल्डींग को. १
नगर येथील स्वॅबपैकी २ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
बैलबाजार को. १
सप्तर्षी मळा को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले २३ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
