कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १३ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८८६५८ झाल्या असुन १४४२८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४०८५ आहे तर उपचार सुरू असलेले १२४ आहे व मयत झालेले २१९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२९ सप्टेंबर २०२१ आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ७७९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७ पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १, मुर्शतपुर १, ओमनगर को.१, शारदानगर को.२, शहापूर १, कोकमठाण १
तर नगर येथील २ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
टाकळी को.१, कोपरगाव १
खाजगी लॅबमधील ४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
रांझणगाव २, पढेगाव १, कोपरगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १३ आहे.
आज नगर येथे ९४८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.आज १ मयत शहापूर १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *