चर्मकार समाजातील श्रीमती.दिपाली सुकलाल आहिरे(मॅडम) यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र ,संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ प्राप्त..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- आपल्या चर्मकार समाजातील कन्या जिल्हा परिषद परधाडी शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती.दिपाली सुकलाल आहिरे(मॅडम) यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र ,संस्थेचा
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। शिरपूर तालुका चर्मकार समाजा तर्फे नगरसेवक श्री सुरेशभाऊ अहिरे प्रदेश सदस्य:- राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *