

कोपरगाव प्रतिनिधी:- चितळी येथे प्रकाश गायकवाड घर ते दिपक वाघ घर व दिपक वाघ घर ते सोपान वाघ घर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन दि.२६ ऑगस्ट रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.



यावेळी गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबसाहेबजी कोते, सरपंच सौ. दीपालीताई वाघ, धनगरवाडीचे सरपंच साहेबरावजी आदमाने, उपसरपंच अनिलजी रक्टे, वाकडीचे उपसरपंच शंकररावजी चौधरी, दिलीपरावजी चौधरी, अनिलजी कोते, विनायकजी देठे, बाबासाहेबजी वाघ, रुपेशजी गायकवाड, सोसायटी चेअरमन रेवननाथजी वाघ, पत्रकार विष्णुपंत वाघ, महावितरणचे अभियंता श्री. बेंडकुळे, मंडलाधिकारी श्रीमती आदिक, कृषी सहाय्यक राजेशजी पऱ्हे आदी उपस्थित होते.
