
कोपरगाव प्रतिनिधी:-
स्वतंत्र दिनानिमित्त तहसिल कार्यालय कोपरगाव येथे आयोजित ध्वजारोहण समारंभ मान.तहसिलदार श्री.योगेशजी चंद्रे साहेब यांचे शुभहस्ते संपन्न झाला

या प्रसंगी सर्व प्रशासकीय कार्यालयाचे अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत निवासी नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी,तुरुंग अधिकारी अरुण रणनवरे,योगेश तांगडे यांनी तर सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.
