
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक.२१ जुन २०२१ वार. सोमवार रोजी सहकार महर्षी श्री. शंकररावजी कोल्हे सो.सह.साखर कारखान्याचे चेअरमन व श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त मा.श्री बिपिनदादा शंकररावजी कोल्हे सो.यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोपरगांव शहरात ग्रामीण रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग,खडकी मदरसा,मोहनीराजनगर,निवारा येथे वृक्षारोपण व छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक व मेनरोड परिसरात व्यापारी बांधवांना सॅनिटायझर वाटप तसेच दै.पुढारी वृत्तपत्रांच्या ‘विशेष पुरवणी’चे प्रकाशन करण्यात आले.


याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री दत्ता काले, उपनगराध्यक्ष श्री स्वप्नील निखाडे, गटनेते श्री रवींद्र पाठक,श्री राजेन्द्र सोनवणे,श्री कैलास भाऊ जाधव,श्री विजय आण्णा वाजे, संचालक श्री बाळासाहेब नरोडे,श्री जनार्दन कदम, डॉ.श्री फुलसुंदर साहेब, शिवसेना गटनेते श्री योगेशशेठ बागुल,श्री अविनाश पाठक,श्री बबलु वाणी,श्री विनोद राक्षे,श्री संदीप देवकर,श्री आसिफ मौलाना,श्री बाळासाहेब आढाव,श्री अशोक लकारे,श्री नारायणशेठ आगरवाल,श्री विजयराव आढाव पा.,श्री बापु पवार,श्री रवींद्र रोहमारे,श्री सुशांत खैरे,श्री गोपी गायकवाड,श्री महावीर दगडे,श्री विवेक सोनवणे,श्री सोमनाथ म्हस्के,श्री सतिश रानोडे,श्री वैभव गिरमे,श्री आरिफभाई कुरेशी,श्री भानुदास पवार,श्री पिंटु नरोडे,श्री सतिश चव्हाण,श्री विष्णुपंत गायकवाड,श्री आण्णा खरोटे,श्री शंकर बिर्हाडे,श्री संतोष नेरे,श्री चंद्रकांत वाघमारे,श्री इलियास खाटीक,श्री जगदीश मोरे,श्री गोपी सोनवणे,श्री दिपक जपे,श्री जयेश बडवे, पत्रकार श्री महेश जोशी,श्री खालिक कुरेशी,श्री फकीरमंहमद पहिलवान,हाफीज मुक्ती मसुद साहब, मौलाना शहिदसाहब,एक.जे.सैय्यद साहेब,श्री अल्ताफ भाई कुरेशी,श्री वसीम खाटीक, पत्रकार शमीमभाई, मौलाना रहिमभाई पठाण, मौलाना मोहम्मद साहाब, शब्बीर अली सैय्यद,कलिमभाई शेख,श्री नेमीचंद गंगवाल,श्री चंद्रकांत गवळी,श्री किरण सुपेकर,श्री कैलास बाबा आव्हाड,श्री दत्तु पंडोरे,श्री मयुर पंडोरे,श्री हिरालाल पंडोरे,श्री राजेन्द्र धुमाळ,श्री अनिल गंगावणे,श्री राजेन्द्र,विजय,संतोष,अजय सुपेकर बंधु,श्री समाधान चव्हाण,रोहित चव्हाण,श्री अरुण गंगावणे,श्री भुषण येथील,श्री सुरेश,समिर,विशाल, अर्जुन सुपेकर बंधु इत्यादी मान्यवर उपस्थित होते…..
