
कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्य मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडु यांच्या आदेशानुसार व प्रहर जन शक्ती पक्ष्याच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहर जन शक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर चे जिल्हा कार्यध्यक्ष श्री संजय गोविंदराव शिंदे यांच्या हस्ते माहेगाव देशमुख येथील श्री संदीप चांगदेव काळे यांची प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या कोपरगाव तालुका कार्यध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व कोपरगाव शहर सचिव पदी श्री मयूर रमेश धोंड यांची नियुक्ती करण्यात आली या वेळी तालुका संघटक नितीन तीपायले प्रहारचे कोपरगाव तालुकाअध्यक्ष संदीप क्षीरसागर व शहर प्रमुख दीपक पठारे प्रहार सेवक विशाल भाऊ ठोंबरे महेश चव्हाण कलीम भाई शेख संदीप भाटे प्रवीण मेतरे गणेश खंदारे कृष्णा भिंगारे अमोल घोन्गटे आदि उपस्थित होते पक्षाचे सर्वे नियम धोरणे अनुसार प्रहर पक्ष्यच्या वाढीव करता तसेच देश सेवासेवा लोकसेवा अपंग सेवा या करिता सदैव कार्यरत राहून वरीष्टानच्या आदेशानुसार पक्ष्याच्या सर्व कार्यक्रमात व आंदोलन सहभागी राहणार असून अनाथ व वयोवृद्ध यांच्या सेवे बरोबर भ्रस्थाचार विरोधी जन आंदोलंनात सहभाग घेऊन सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळून देणार असल्याचे नूतन प्रहर चे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष व शहर सचिव यांनी त्यावेळी सांगितले सर्व नुतन पदआधिकारी यांना पुढील वाटचालीस अहमदनगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यानी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
