
कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्जाची फेड करता येते . पण एखाद्या तुटल्या एकाकी क्षणी दिलेल्या मदतीच्या हाताची परतफेड कशी करणार ? सर्व नातेवाईक सराईत चतुराईने पाठ फिरवतात , त्याक्षणी निरपेक्ष मैत्रीचा जो धागा आपल्यासाठी तेजाची पारंबी होतो , त्या धाग्याचं विस्मरण होऊन कसं चालेल नुकतीच बातमी पाहिली . मयुर शेळके आपल्या ला मिळालेली रक्कम कृतज्ञता म्हणून त्या अंधमूलास दिली … ही जाण हे आतले ऐश्वर्य … या ऐश्वर्याचा प्रचिती नुकतीच आली . प्रोत्साहनाचा क्षण योग्य वळणावर मिळाला तर तो क्षणच कसा परीसस्पर्श ठरतो … हे अवचित अनुभवलं …
मयूर सलाम..!!
सुलेखन-गोरेसर:-
9850613612
