पेरण्याचा आनंद:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
उगवतील , न उगवतील माहीत नसतं , पण आपण आनंदाच्या बिया पेरत राहावं … अवचित एखादं लसलसरोप दिसतं आणि श्रमाचं वर्तुळ समाधानाच्या बिदूंशी मिळून जातं हे केव्हा…
कधी होईल याचा नियम नसतो … पण निरपेक्ष श्रमाला केव्हातरी अतीव सुखाचा अंकुर येतोच ! पणतो क्षणही कुठे तरी भिजत पडलेला असतोच … तो रुजून येण्याची त्याची एक वेळ असते … आपण मस्तपैकी आनंदाच्या बिया पेरीत रहाव्यात … उगवतील न उगवतील … तो त्यांचा प्रश्न आहे … आनंद पेरणं तर … आपल्या हाती आहे .. पेरण्याचा आनंद- श्रेयाहून अधिक आहे … खरं ना..?
सुलेखन – गोरे सर 9850613612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *