
कोपरगाव प्रतिनिधी:-
नांदेड गुरुद्वारा व कोपरगाव चे मा. आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या ताब्यातील साई कॉर्नर येथील साईबाबा मंदिर व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) करीत असलेल्या जनसेवेच आदर्श काम संपूर्ण महाराष्ट्र नी घ्यावा असे रुग्ण सेवेचे काम अविरत चालू आहे.
कोपरगाव साईबाबा कॉर्नर , साई तपोभूमी मंदिर व्यवस्थापन / साईबाबा मंदिर , महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट ( प्रदर्शन ) यांचे मार्फत मा. आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांचे तर्फे व सांगण्यावरून कोपरगाव तालुक्यातीलतील जनतेला वाचवण्यासाठी प्रदर्शन हॉल येथे 500 कोरोना बधितांसाठी CCC ( कॉविड केर सेन्टर ) उभारले मंदिराच्या प्रसादाच्या हॉल मध्ये रोज कोरोना सुरू झाल्यापासून तर वाटसरू , भिकारी , उपाशी तापासी लोकांसाठी ते आज अखेर CCC च्या तसेच SSGM कॉलेज येथील कै. मा. माजी मंत्री शंकरराव जी काळे साहेब Covid centre जेथे 100 बेडचे मा. आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी ऑक्सिजन बेड उभारले आहेत येथेही ,तसेच काही काळ आत्मा मलिक येथील कॉविड सेन्टर ला , ग्रामीण रुगणालाय येथे , या सर्वे रुग्णांना रोज नष्ट। , 2 वेळचे जेवण , चहा, नष्ट। दिला जात आहे .त्याच बरोबर रुग्णासाठी नवीन अंबुलन्स ऑक्सिजन असलेली घेण्यात आली .अविरत हे जनसेवेचे काम मा. आमदार आशुतोष दादा काळे यांचे चालू आहे.स्वतःच्या ताब्यात असलेल्या साईबाबा मंदिर व प्रदर्शन ट्रस्ट तर्फे व याला जे कमी पडेल ते सर्वे दादा स्वखर्च।तून देत आहे ,तसेच दादा त्यांच्या साखर कारखान्यात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारत आहे.....त्यासाठी त्याचे खूप खूप आभार..
मंगेश माधवराव पाटील
विश्वास. प्रदर्शन ट्रस्ट
कोपरगाव
