व्यापाऱ्यांचे संकटमोचक, बँकिंग आणि पतसंस्था क्षेत्रातील अनभिज्ञ सम्राट म्हणजेच श्री ओमप्रकाशजी तथा काका कोयटे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
विशेष म्हणजे समता परिवाराशी संबंध असो किंवा नसो तरीही सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कायम सहभागी होणारे, गरिबांना रोज जेवणाचे डबे पोहोचवणारे, पेपर लेस बँकिंगचा पायंडा पाडणारे, लिंगायत समाजाचे धडाडीचे व्यक्तिमत्व तसेच महाराष्ट्रातच नव्हे.. भारतातच नव्हे.. आशिया खंडात सहकार क्षेत्राचे नेतृत्व करून कोपरगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे समता पतसंस्थेचे चेअरमन आणि आपल्या सर्वांचे लाडके श्री ओमप्रकाशजी तथा काका कोयटे यांना वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा!

शुभेच्छुक-
नारायणशेठ अग्रवाल, अग्रवाल चहा कंपनी, इंदिरा शॉपिंग सेंटर, कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *