राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावतीने आमदार मा. प्राजक्तदादा तनपुरे यांना “उत्कृष्ट संसदपटू ” पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्राजक्त दादा तनपुरे यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषणा साठी दिला जाणारा “उत्कृष्ट संसदपटू ” पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. संदीपजी वर्पे,
समवेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी बापूसाहेब रांधवणे, ऍड. रमेश गव्हाणे,संतोषजी वढणे, सामाजिक न्याय कोपरगाव शहराध्यक्ष गौतम बनसोडे,युवक जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे, युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार, युवक तालुकाध्यक्ष निखिल थोरात, सोशल मीडिया अध्यक्ष ऋतुराज काळे, बाबासाहेब शिंदे,आतिष भडांगे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *