जनता संचारबंदी आपल्या शहरातील नागरिकांना कोरोना आजारा पासुन वाचविणे हाच उद्देश आहे:- अंकुश वाघ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
जनता करफ्यु
आज दिनांक 4_4_21 रोजी तहसिल
कचेरी येथे सर्व पक्षीय
सर्व कोपरगाव व्यापारी संघटना यांची मिटींग आयोजित केली होती सध्या कोपरगाव
शहरात वाढत असलेला कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे. सर्व पक्षीय, सर्व व्यापारी संघटना
यांनी सामाजिक भान ठेवुन कोपरगाव शहरात
दिनांक 10_4_21 शनीवार
दिनांक 11_4_21 रवीवार
पासुन
दर शनीवार , रविवार जनता संचारबंदी
पुकारण्यात आली आहे
तरी
सर्व व्यापारी , छोटे , मोठे , दुकानदार.
व्यावसायिकांना विनंती करण्यात येत आहे.
जनता संचारबंदी आपल्या शहरातील नागरिकांना कोरोना आजारा पासुन वाचविणे हाच उद्देश आहे
कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती
गोरगरिब दुकानदारांसोबत कायमच आहे.
तेव्हा सगळ्यांनी शंभर टक्के जनता करफ्यु पाळावा हि विनंती…
अंकुश वाघ
संस्थापक अध्यक्ष
शरद भाऊ त्रिभुवन
उपाध्यक्ष,
कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती कोपरगाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *