श्रीमती राजकंवर बंब यांचे निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
ज्येष्ठ विधिज्ञ स्व. प्रेमसुखजी बंब यांच्या पत्नी श्रीमती. राजकंवर प्रेमसुखजी बंब (वय ९२) यांचे संथारा व्रतात बुधवार दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता निधन झाले आहे…त्यांचे पच्छात तीन मुले, दोन मुली,पुतणे, नातू, पणतू असा परिवार आहे…
राजप्रेम जनरल स्टोअर्सचे मालक पुनमचंदजी बंब, पिपल्स बॅकेचे मा. संचालक रविंद्रजी बंब, प्रसन्न पाईपचे संचालक संजयजी बंब यांचे मातोश्री तर प्रितम गिफ्टचे संचालक देविचंदजी (गोटूशेठ) बंब तसेच गंगापूरचे आमदार प्रशांतजी बंब यांच्या काकू तसेच गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रितमजी बंब यांच्या त्या आजी होत्या…
ईश्वर त्यांचे आत्म्यास शांती देवो…भावपुर्ण श्रध्दांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *