कोपरगाव कोरोना अपडेट्स कोपरगावात आज ५२ कोरोना पॉझिटिव्ह….

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४०९० झाल्या असुन ४१८४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३६६८ आहे तर उपचार सुरू असलेले ४५६ आहे व मयत झालेले ५१ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २६ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ६९ आहेत.
आज एकुण ८० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील २८ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील २४ जण पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव ४
अयेशा कॉलनी को. १
चांदेकसारे को.
संजीवनी को. १
कोळपेवाडी ४
गांधीनगर को. १
संवत्सर १
कान्हेगाव २
राम मंदिर को.१
अंबिका नगर को. २
वेळापुर २
कासली २
करंजी २
खाजगी लॅब मधील २८ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
गांधीनगर को. १
लक्ष्मीनगर को. ३
रिद्धी सिद्धी नगर को. १
गांधीचौक को. १
कापड बाजार को. १
इंदिरा पथ को. १
बोलकी को. १
ओगदी १
गुरुद्वारा रोड को. १
धामोरी १
कोपरगाव ३
कोळपेवाडी २
सांगवी भुसार को. १
संवत्सर १
करंजी को. १
ब्राम्हणगाव को. २
वाकचौरे को. १
कोकमठाण को. ३
धारणगाव को. १
द्वारका नगरी को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५२ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ९६ स्वॅब आहे.
तसेच १ मयत ५५ वर्षीय महिला कोळपेवाडी.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *