
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१८४० झाल्या असुन ३२०८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३०२६ आहे तर उपचार सुरू असलेले १३४ आहे व मयत झालेले ४८ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ११ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले १० आहेत.
आज एकुण ५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २५ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ०० रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील १ जण पुढीलप्रमाणे:-
जेऊर पाटोदा १
नगर येथील स्वॅबपैकी २५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
करंजी १
पोहेगाव १
साईनगर को. २
साईसिटी को. १
सुभद्रा नगर को. ३
टाकळी ७
धालणगाव १
शिवाजी रोड को. १
जेऊर पाटोदा १
निवारा को. २
ब्राम्हणगाव १
कोळपेवाडी १
खडकी १
एस.जी. विद्यालय जवळ को. २
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २६ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ४५ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
