कोपरगाव ग्रामीण रूग्णालय येथे दि.१२ जानेवारी २०२३ रोजी लप्रॉस्कोपीक (बिन टाका) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
ग्रामीण रूग्णालय कोपरगाव , येथे दिनांक १२ जानेवारी गुरुवार २०२३ रोजी लप्रॉस्कोपीक ( बिन टाका) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. दिनाक ११ जानेवारी रोजी पेशंट दाखल केले जातील.. तरी या संधीचा सर्व कोपरगाव मधील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पात्र लाभार्थी यांनी फायदा घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *