शिर्डी येथील साई आश्रयामधील श्री.साईबाबांच्या कृपेने कु.श्रद्धा च्या तोंडावरच्या 3 प्लास्टिक सर्जरी सुखरूप यशस्वि पार पडल्या:- साईसेवक गणेश दळवी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री.साईबाबांच्या कृपेनें श्रद्धा च्या तोंडावरच्या 3 पास्टिक सर्जरी सुखरूप यशस्वि पार पडल्या आहेत ती शुद्धीवर आली आहे


पण एवढ्याश्या जीवाला खूपच त्रास सहन करावा लागत आहे काय चुक आहे या निष्पाप श्रद्धाची आली तेव्हा 7 दिवसाची होती आत्ता कुढे ती 6 वर्ष आणी 7 महिण्यांची झाली आहे आणी या कालावधी मध्ये तिला शिर्डी ते लोणी नंतर मुंबई जेजे हॉस्पिटल नंतर आंध्रप्रदेश येथील पुट्टापर्थी तील सत्यासाईबाबा सुपर हॉस्पिटल येथे नेऊन प्रवास सुरू आहे तेव्हा आज पर्यंत 12 सर्जरी झाल्या आहेत आजून काही होने बाकी आहे येथील डॉक्टरांनी देखील विशेष सहकार्य केले आहे तसेच आपणा सर्वांचे प्रेम श्रद्धावर खूप आहे व साईबाबांचा आशीर्वादाने सर्व सर्जरी यशस्वी पार पडत आहे त्यामुळेच तिच्यात फार चांगल्या प्रकारे बदल होत आहे तशी ती खूपच कणखर व गुणवंत आहे तेव्हा ती भविष्यात एक आगळा वेगळा इतिहास घडविणार असल्याचे दिसून येते आणी मी तर नक्कीच तिचे सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम तत्पर राहील पुढे जो मार्ग साईबाबा दाखवतिल त्या मार्गाने पुढे कितीही संकट आले तरी जात राहू .


शेवटी दुःख हे काय असते ते आपण तिच्या कडून शिकायला हवे जे म्हणतात मी फार दुःखी आहे त्यांनी नक्कीच एकदा तरी साईआश्रया परिवारतिल असणाऱ्या एकूण 220 मुळे , महिला , आजी आजोबा या दुःखीतांचा मागील भुताकाळ जाणून घावा तेव्हा आपल्याला आज किती प्रमाणात दुख आहे हे समजून येईल व आपल्या मध्ये नक्कीच त्या मुळे बदल होईल अशी मी खात्री देतो नाहीतर आपण जगतोय कशासाठी हेच आपल्याला आज माहिती नाही दुसऱ्याचे दुःख कमी कसे होईल या कडे जर पाहिले तर नक्कीच आपले दुःख कमी होईल
ओम साई राम
साई रेहेम नजर करना बचों का पालन करना
साई सेवक - गणेश दळवी
मो - 9637549300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *