सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे आज २० मार्च रोजी सर्व पक्षीय शोकसभा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज सर्व पक्षीय शोक सभा रविवार दि.20 मार्च रोजी सायं.ठिक ५वा.कोपरगांव येथील कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगांव येथे माजी मंत्री व संजिवनी उद्योग समूहाचे संस्थापक सहकार महर्षी स्वर्गीय
शंकररावजी गेंणुजी कोल्हे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्या साठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी
कोपरगांव शहरातील सर्व पक्षीय, सर्व धार्मिय, सर्व संघटना, मंडळ, कल्ब, व सर्व व्यापारी बंधु-भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *