कोपरगांव येथे तहसिलदार योगेश चंद्रे यांचे शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय,कोपरगांव येथे तहसिलदार योगेश चंद्रे यांचे शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन केले.सुत्रसंचलन सुशांत घोडके यांनी केले.आभार निवासी नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *