
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते, देशाच्या राजकारणातील चमकता हिरा, लाखो तरूणांचे उद्धारकर्ते, शिक्षणमहर्षी,सहकाररत्न,
माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे दिनांक १६ मार्च २०२२ रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे,त्यांच्या जान्याने कोपरगाव तालुक्यातच काय राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे, शंकरराव कोल्हे यांनी धाडसान सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करत आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवत संजीवनी उद्योगाची यशोगाथा राज्यासह देशपातळी पर्यंत नेली, त्यांच्या ७ दशकाच्या प्रवासात अनंत आठवणी आहेत, अशा थोर व्यक्तीस
भावपूर्ण आदरांजली…
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
शोकाकुल:- मराठा विकास फाउंडेशन ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव,
उपाध्यक्ष संतोष पेकळे, सचिव संतोष कुटे, खजिन कमलेशजी जाधव, सदस्य सचिन शेळके, शशिकांत दवंगे, अनिल शिंदे, एकनाथ लामखडे, संदिप पाठक, शशिकांत गायकवाड.
