कोरोना लसीकरण मोहीम; “हर घर दस्तक ” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना लसीकरण मोहीम….
” हर घर दस्तक ” अंतर्गत
कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..

आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..

लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..

आज पासून प्रशासन
लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..

आपण आपले प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp नंबर वरून download करून घ्या..

आणि दंडात्मक कार्यवाही व दुकान सील होण्या पासून वाचवा..

गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित..

१००% टक्के लसीकरण हेच आपले ध्येय..

**
आपल्यासाठी दि. 15-12-2021 रोजी
स्पॉटवरच नोंदणी व लसीकरण …

18 वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला व दुसरा डोस …

कोणी कुठेही लस घेऊ शकतो..
त्यामुळे आपल्या गावात जरी कॅम्प नसेल तरीही ज्या गावात कॅम्प आहे तिथे जाऊन आपण लस घेऊ शकता..

लस खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे..

कोपरगांव ग्रामीण Covishield

सुरेगांव २००
कोळपेवाडी २००
चासनळी २००
मंजूर २००
दहिगांव बोलका २००
शिरसगांव २००
करंजी २००
पोहेगांव २००
रांजणगांव देशमुख २००
सवंत्सर २००
कोकमठाण २००
डाउच खुर्द १००
टाकळी २००
देवी वस्ती धारणगांव १००
निलाववाडी रवंदा १००
वारी १००
धोत्रे १००
कान्हेगांव १००

**
कोपरगांव शहर(covishield and covaxin)

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
कोपरगांव नगर पालिका कोपरगांव
500 doses

सुभाषनगर कोपरगांव शहर
आयेशा कॉलनी कोपरगांव शहर
संजय नगर कोपरगांव शहर
टाकळी नाका कोपरगांव शहर
लक्ष्मी नगर कोपरगांव शहर
इंदिरा पथ कोपरगांव शहर

येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे

कोविशिल्ड Cowaxin
Both doses 1st and 2nd

**
ग्रामीण रुग्णालय कोपरगांव ५००
Covishield/cowaxin

**
पात्र नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन लस घेण्यासाठी वरील ठिकाणी हजर राहावे.

तालुका प्रशासन कोपरगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *