
कोपरगाव प्रतिनिधी:-
नवरात्री म्हणजे दुर्गा मातेची आळवणी तिने आपल्यावर केलेल्या कृपा दृष्टीची थोड्या प्रमाणात का होईना उतराई होण्याची एक संधी कारण समस्त स्त्री जातीचे प्रतीक आहे ही दुर्गा आई, अश्याच दुर्गा आपल्या भोवताली आहेत, श्रमाला आपली ताकद करून प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर पणे आपली कर्तव्य भूमिका पार पडणारी….
श्रम हेच भांडवल आणि इच्छा ही ताकद या बळावर आज समर्थपणे समाजात ताठ मानेने उभ्या असलेल्या आपल्या या सख्याना श्रम देवते चा फार मोठा आशिर्वाद लाभलेला आहे मग यांचा आशिर्वाद आम्हालाही मिळवा या भावनेने या मैत्रिणींना आपन एकत्र आणले
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक आणि सखी संपदा परिवार आम्ही यांच्या कष्टाला सलाम करण्यासाठी एकत्र आलो आणि हा छोटेखानी समारंभ आयोजित केला. खूप छान वाटल या सखींच्या मेळ्यात आणि या सुखाच्या सोहळ्यात. धन्य आम्ही कृतार्थ
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक
रेस कोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर
पिन कोड 416012
9850977645
साड्यांच्या नवीन व्हरायटी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
