भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी माजी आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी पक्षाचा ध्वज आपल्या निवासस्थानी फडकविला आणि सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,सदस्य,नागरिक यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. त्याचप्रमाणेकोपरगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, बुथ प्रमुख यांनी आपापल्या निवासस्थानी भाजप पक्षाचा झेंडा […]

Read More

दि. ११ ते १४ पर्यंत लॉक डाऊन शिथिल करावा अँड. नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या एक वर्षापासून प्रशासन करोना ची साखळी तोडण्याच्या नावाखाली जनतेस वेठीस धरून पुन्हा लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे मात्र दि ११ ते १४ हे चार दिवस लॉक डाऊन शिथिल करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी यांना केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की […]

Read More

पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या ठेवीमध्ये तब्बल २४ कोटी ३२ लाख रूपयाची वाढ होऊन ठेवी ११५ कोटी ५८ लाख एवढया झाल्या आहेत:- नितीन औताडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या ठेवीमध्ये तब्बल २४ कोटी ३२ लाख रूपयाची वाढ होऊन ठेवी ११५ कोटी ५८ लाख एवढया झाल्या आहेत . तसेच कर्ज वाटपामध्ये १७ कोटी ६५ लाख रूपयाची वाढ होऊन ७८कोटी १८ लाख एवढे झाले असुन संस्थेची एकुण गुंतवणक ४८ कोटी ६५ लाख एवढी आहे. संस्थेला ३१ मार्च २०२१ अखेर १ कोटी […]

Read More

ज्योती पतसंस्थेचा साडेतीनशे कोटीच्या पुढे एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार:- अँड रविकाका बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-संस्थेमध्ये ग्राहकांना दिला जाणारा आदर, आपुलकीची सेवा आणि खूप मोठी विश्वासार्हता या जोरावर संस्थेने नुकताच ३६४ कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात संस्थेला २ कोटी ४० लाख नफा झाला आहे तर १४२ कोटी रुपयांची कर्ज वाटप करण्यात आली आहे संस्थेची गुंतवणूक ९६ कोटी रुपये इतकी आहे.कोविड काळात […]

Read More

सामाजिक बांधिलकीचे बाळकडू कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांकडून मिळाले:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समाज अडचणीत असतांना समाजाच्या मदतीला नेहमीच धावून जाणाऱ्या माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आजीवन समाजहिताचा विचार आपले संपूर्ण जीवन समाजासाठी वेचलं. त्यांनी आपल्या जीवनात शिक्षण, पाणी, सहकार व सामाजिक क्षेत्रात बजावलेली कामगिरी अजोड आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हि शिकवण आजोबा कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी परिवाराला दिली व त्यांच्याकडूनच […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील तहसिलदार योगेशजी चंद्रे यांना पित्रुशोक….

कोपरगाव प्रतिनिधी (सिन्नर):-तालुक्यातील कोळगाव माळ येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव गंगाधर पाटील चंद्रे(वय ६५) यांचे निधन झाले आहे.त्यांचे पच्छात बंधू,पत्नी,दोन मुले,दोन मुली,पुतणे,सुना,जावई, नातवंडे असा चंद्रे परिवार आहे.प्रगतशील शेतकरी व कोळगावमाळचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते किरण चंद्रे व कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचे ते वडील होते.तर त्यांच्या पत्नी मुक्ताबाई चंद्रे या कोळगाव माळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आहे. विठ्ठलराव चंद्रे […]

Read More

अखेर कोपरगाव तालुक्यात लॉकडाऊन जाहिर; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व राहणार बंद, काय चालु व काय बंद राहणार ते खालीलप्रमाणे प्रशासनाच्या आदेशानुसार….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव स्थानिक प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व नागरिक, आस्थापना यांना कळवण्यात येते कि, कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लावणे बाबत महाराष्ट्र शासन आदेश क्र.DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक ४ एप्रिल २०२१ नुसार “ब्रेक द चेन” मिशन अंतर्गत दिनांक ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ यादरम्यान जमावबंदी लागु राहील. ५ […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स, आज दिनांक ५ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह तब्बल १३७ आहे तर डिस्चार्ज दिलेले ८६ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ एप्रिल २०२१ आज ८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २२० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३५ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ३३ रुग्णांचे अहवाल.रँपिड टेस्ट मधील ६९ पुढीलप्रमाणे:-बाजार तळ को. २सुरेगाव को.१रवंदा को. २श्रध्दा नगरी को. १ओमनगर को. २येवला रोड को. १कोकमठाण […]

Read More

खासदार लोखंडे यांचे सोशल डिस्टनसिंग मतदार संघाला घातक:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिर्डी मतदार संघात करोना साथीच्या उद्रेकाने नागरिक व प्रशासन हैराण झाले असताना खा सदाशिव लोखंडे यांचे सोशल डिस्टनसिंग मतदार संघासाठी घातक असल्याचे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील लोक सभा निवडणुकीत शिर्डी मतदार संघाचे खासदार दाखवा व बक्षीस मिळवा […]

Read More

पाटबंधारे विभागाने शेतक-यांचा अंत पाहु नका ; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही:- सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- उन्हाळी रोटेशन १५ मार्च, १५ एप्रिल, १५ मे अशा तारखा उन्हाळी आवर्तन जाहिर होणे गरजेचे असतांना देखील तसे झाले नाही त्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रब्बी हंगामात पिकांना पाण्याची फार आवश्यकता असुन देखील पाटबंधारे विभागाने कुठलेही प्रकारचे आवर्तन जाहिर न केल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, उन्हाळी रोटेशनच्या […]

Read More