
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ एप्रिल २०२१ आज ८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २२० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३५ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३३ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ६९ पुढीलप्रमाणे:-
बाजार तळ को. २
सुरेगाव को.१
रवंदा को. २
श्रध्दा नगरी को. १
ओमनगर को. २
येवला रोड को. १
कोकमठाण को. २
गांधीनगर को. १
इंदिरा पथ को. १
गजानन नगर को. १
जोशीनगर को. २
कोपरगाव १०
समता नगर को. ५
कोळपेवाडी को ३
कुंभारी को. २
संवत्सर को. ८
संजय नगर को. १
जेऊर कुंभारी को. ३
भगवती कॉलनी को. २
संजीवनी को. २
साई लक्ष्मीनगर को. १
टाकळी को. १
कर्मवीर नगर को. ४
टिळकनगर को. १
साईसिटी को. १
मोहिनी राज नगर को. १
निवारा को. २
दहिगाव को. १२
तर नगर येथील ३५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १०
येवला रोड को. २
कोळपेवाडी को. ३
जेऊर पाटोदा को. २
कुंभारी को. १
रवंदा को. १
टाकळी को. १
माहेगाव को. १
जेऊर कुंभारी को. १
गोकुळ नगरी को. ३
इंदिरा पथ को. १
वेळापुर को. १
खिर्डी गणेश को. १
दत्तनगर को. १
साखरवाडी को. १
करंजी को. १
दत्तवाडी को. १
बहादराबाद को. १
खाजगी लॅबमधील ३३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
रवंदा को. १
झगडे फाटा को. १
मांढरे बिल्डींग को. १
चांदेकसारे को.१
जेऊर पाटोदा को. १
महादेव नगर को. १
विवेकानंद पथ को. १
येसगाव को. १
मंजुर को. १
ब्राम्हणगाव को. १
कुंभारी रोड को. १
करंजी को. १
धामोरी को. १
रेल्वे स्टेशन जवळ को. १
मढी को. १
सुरेगाव को. १
गुरुद्वारा रोड को. १
इंदिरा पथ को. २
यशवंत चौक को. १
सप्तर्षी मळा को. १
धारणगाव रोड को. ३
खिर्डी गणेश को. १
सोनेवाडी को. १
पांडे गल्ली को. १
रचना पार्क को. ३
कोपरगाव ३
लक्ष्मीनगर को. १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १३७ आहे.
तसेच आज नगर येथे ८८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
