नगरपरिषदेने फंडातून एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी; उपनगराध्यक्ष, भाजप, शिवसेना नगरसेवकांची मागणी..!

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असुन कोपरगाव मध्ये एकच एच.आर.सीटी केंद्र आहेत कोपरगांवची कोरोनाची परिस्थिती पाहता पालिकेने फंडातुन एच.आर.सी.टी. स्कॕनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी व षिवसेनेचे गटनेते रविंद्र पाठक, योगेश बागुल उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेवक जनार्दन कदम, आरीफ कुरेशी, शीवाजी खांडेकर यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजयराव […]

Read More

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका सर्वप्रथम काळे कारखान्याने घेतली:- आमदार आशुतोष काळे…

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाची सांगता..! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- सहकारी साखर कारखानदारीला संकटे नवीन नाहीत मात्र आजपर्यंत आलेल्या सर्व संकटाचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच यशस्वी सामना करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका जिल्ह्यात सर्वप्रथम कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आजवर घेत आला असून […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ एप्रिल रोजी २०२ कोरोना पॉझिटिव्ह सापडले तर डिस्चार्ज दिलेले ११२ आहे तसेच आज मयत झालेले ३ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२९ एप्रिल २०२१ आज ११२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३२३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ११४ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ६ रुग्णांचे अहवाल शहरी व ग्रामीण पुढीलप्रमाणे:-शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – ११खडकी – १२लक्ष्मीनगर – ६निवारा – ४इंदिरानगर – ३अंबिका नगर – […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील कोरोना केअर सेंटरची उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे कडून पहाणी…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित व्यक्तीवर प्रथमोपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरची पहाणी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केली.महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा तपोभूमी,कोपरगाव,एस.एस.जी.एम.महाविद्यालय कोपरगाव आणि आत्मा मालिका इंग्लिश मेडिअम स्कूल येथे उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरला भेट देवून आढावा घेतला.या प्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय […]

Read More

संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातुन रुग्णांचे आरोग्य जपण्यास निष्चितच मदत होणार:- प्रातांधिकारी गोविंद शिंदे…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने सुरु केलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये उत्कृष्ट नियोजन केलेले असुन तेथे वैद्यकीय उपचार घेणा-या रुग्णांचे आरोग्य जपण्यास निष्चितच मदत होणार आहे. यासाठी संजीवनी समुहाचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा प्रातांधिकारी श्री. गोविंद शिंदे यांनी केले. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने सुरु केलेल्या […]

Read More

कोपरगाव मध्ये ३० एप्रिल २०२१ पासुन ते ८ मे २०२१ पर्यंत जनता कर्फ्यु जाहिर..!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव शहर व तालुक्या मध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन याबाबी रुग्ण संख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी रुग्ण मृत्युदर वाढला आहे.कोरोना प्रतिबंध करणेकामी कोपरगाव शहरातील स्थानिक नागरिक, व्यापारी व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे मागणीनुसार शुक्रवार दि.३०/०४/२०२१ रोजी रात्री ८.०० वा पासून ते शनिवार दि.०८/०५/२०२१रोजी सकाळी […]

Read More

कोपरगाव तालुक्यात उद्यापासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ; नागरिकांनी आरोग्य तपासणीस सहकार्य करावे:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मागील वर्षी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली होती त्या मोहीमेचे थोड्याच दिवसात सकारात्मक परिणाम दिसून आले होते व कोरोना बाधित रुग्ण संख्येला आळा बसला होता. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२८ एप्रिल रोजी १३३ जणांवर उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला..!

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२८ एप्रिल २०२१ आज १३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३३३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३२ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ३४ रुग्णांचे अहवाल शहरी व ग्रामीण पुढीलप्रमाणे:- शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – ९स्वामी समर्थ नगर – ५खडकी -३भाजी मार्केट जवळ – ३गांधीचौक […]

Read More

कोपरगाव तालुक्यात उद्यापासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ; नागरिकांनी आरोग्य तपासणीस सहकार्य करावे:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मागील वर्षी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली होती त्या मोहीमेचे थोड्याच दिवसात सकारात्मक परिणाम दिसून आले होते व कोरोना बाधित रुग्ण संख्येला आळा बसला होता. […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून रूग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन अँम्बुलन्स दाखल..!

कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत आरोग्य उपचार उपलब्ध व्हावे या दुरदृष्टीतून आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णय घेऊन पुढाकार घेतमहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन अँम्बुलन्स उपलब्ध करून दिली आहे.मागील एक महिन्यापासून कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या […]

Read More