श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालय च्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विदयालयात उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय आॕलिंपिक असो.चे सहसचिव .श्री.नामदेवराव शिरगांवकर हे आॕनलाईन उपस्थित होते या प्रसंगी विदयालयांचे उपमुख्याध्यापक श्री.रवि पाटील, पर्यवेक्षक श्री.आर.बी.गायकवाड ,श्री.दिलीप तुपसैंदर,श्री.अमृतकर ए.बी,काले […]

Read More

ओबीसींची स्वतंत्र जणगनणा करा:- छगन भुजबळ…

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मंजूर… ओबीसी आरक्षणाला देखील संविधानात समाविष्ट करा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी..! नवी दिल्ली:-आगामी काळात देशात होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी समाजाला एससी आणि एसटी प्रमाणे संविधानिक आरक्षण हवे आहे त्यासाठी संविधानात सुधारणा करून ओबीसींचा त्यात समावेश करा अशी मागणी राज्याचे […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शरद यादव यांचा सत्कार..!

ओबीसी आरक्षणासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज..!ओबीसी आरक्षणासाठी शरद यादव यांचे मोलाचे योगदान, आपल्या संघर्षमय जीवनात ओबीसींसाठी रचनात्मक कार्य..! ओबीसींचे देशातील नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावे आम्ही त्यांच्यासोबत शरद यादव यांचे प्रतिपादन… नवी दिल्ली:-आपल्या संघर्षमय जीवनात शरद यादव यांनी ओबीसी समाजासाठी रचनात्मक कार्य केले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोलाचे योगदान शरद यादव यांनी […]

Read More

लोककल्याण हाच एकमेव आदर्श डोळ्यासमोर ठेवून गौतम बँकेची प्रगतीकडे वाटचाल:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी १९७६ साली कोपरगाव तालुक्याच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी व होतकरू उद्योजक, व्यापारी, लहान मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेने प्रतिकूल परिस्थितीत देखील लोककल्याण हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून […]

Read More

देवळाली प्रवरा येथील क्रीडा संकुलास भरीव असे अर्थसाहाय्य करू – क्रीडा राज्यमंत्री आदिती ताई तटकरे…

कोपरगाव प्रतिनिधी (अहमदनगर):-अहमदनगर येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडा राज्यमंत्री आदिती ताई तटकरे यांनी देवळाली प्रवरा येथील क्रीडा संकुलास भरीव अर्थसाहाय्य देण्याचे मान्य केले.अहमदनगर येथील वडियापार्क येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास व त्यांचा शासकीय सन्मान करण्यासाठी निमंत्रण मिळाले नुसार देवळाली प्रवरा येथील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त […]

Read More

कष्ट न करता हाती पैसा आला तर गुंडगिरी नक्कीच फोफावते:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील हनुमान नगर या भागात काही गुंडांनी प्रमोद आरणे यांच्या घरावर हल्ला करून दहशत निर्माण केली.शेजाऱ्यांशी कुणाचेही कितीही वाद झाले तरी अशा प्रकारे अमानुषपणे मातंग समाजाच्या कष्टकरी कुटुंबाच्या घरावर जमाव घेऊन जाणे व महिलांना लोखंडी कांब वापरून जखमी करणे हा अत्यंत क्रूरपणा आहे.कायदे,पोलीस स्टेशन यांचा धाक संपला कि काय? व्याजाचा बेकायदेशीर धंदा […]

Read More

युट्यूब चॅनल्स, पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा : एस.एम.देशमुख यांची मागणी..!

उरुळी कांचन:- महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियासाठी पुरस्कार सुरू केला आहे.. त्याच धर्तीवर युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद नावाचा एक स्वतंत्र सेल सुरू केला आहे. त्याच्या तालुका आणि जिल्हा स्तरावर शाखा […]

Read More

कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर जनतेने आपली मानसिकता बदलावी:-अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक जवळ आली की शहर विकासाच्या गप्पा सुरु होतात मात्र कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर नागरिकांनी आपली मानसिकता बदलावी असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की कोपरगाव शहरातील प्रस्तापित नेते शहर विकासाच्या गप्पा […]

Read More

युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचे मुळे कोरोना रुग्णांना नवे जीवदान:-आप्पासाहेब दवंगे…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मुळे हजारो कोरोना रुग्णांना नवे जीवदान मिळाले असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी केले.तालुक्यातील मुर्शतपुर येथील पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, ग्रामसेवक, विद्युत्, पोस्ट […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३२ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५५३१५ झाल्या असुन १३६७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३३०५ आहे तर उपचार सुरू असलेले १५९ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२९ ऑगस्ट २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५६० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More