जिल्हा बँक निवडणुक आ. आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळेंनी केले मतदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या २१ उमेदवारांपैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित चार जागांसाठी शनिवार (दि.२०) रोजी मतदान पार पडले.कोपरगाव येथे कोपरगाव नगरपालिकेच्या सहा नंबर शाळेतील मतदान केंद्रावर जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी मतदान केले. जिल्हा बँकेच्या चार […]

Read More

आज दिनांक २० फेब्रुवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१२०८ झाल्या असुन २९१२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २८४१ आहे तर उपचार सुरू असलेले १४ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि‌. २० फेब्रुवारी २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

शिवजयंती निमित्त कोपरगाव शहर शिवसेना तर्फे निराधार वयोवृद्ध व्यक्तींची शस्त्रक्रिया करून शिवरायांना मानाचा मुजरा:- शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडियाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर शिवसेना द्वारा वयोवृद्ध, निराधार, अंध व्यक्तीं श्री.वखारे गुरु यांची नेत्ररोग शस्त्रक्रिया करून त्यांना द्रुष्टी प्रदान करुन श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.गेली १०/१५ वर्षांपासून श्री. वखारे गुरु नेत्रहिन होते. त्यांची कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल मध्ये डॉ. तेजश्री अमित नाईकवाडे व डॉ. प्रशांत सलगिले यांनी १९ फेब्रुवारी रोजी […]

Read More

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवुन पळवुन नेणारे आरोपीस अल्पवयीन मुलीसह 24 तासात अटक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी उत्कृष्ट कामगीरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक १५ फेब्रुवारी रोजी राञी अण्णाभाऊ साठे पुतळयाजवळ कोपरगांव येथे राहणारे गरीब मजुर कुटुंबातील अल्पवयीन १२ वर्षे वय असणारी मुलगी राहते घरातुन बाथरुम करता जावुन येत असे सांगुन गेली ती परत आली नाही म्हणुन तीचे आई वडीलांनी व नातेवाईकांनी तीचा आसपास परिसरात तपास करुन पो.स्टे.ला आलेने पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी लागलीच त्यांचेकडे आस्थेने व […]

Read More

कोपरगावात लायन्स डायलिसिस सेंटर चे उदघाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:-लायन्स क्लब कोपरगाव च्या वतीने संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरात अत्यन्त उपयोगी अशा डायलिसिस सेंटर ची सुविधा उपलब्ध झाली असून त्याचा उदघाटन सोहळा , लायन्स क्लब चे प्रांतपाल ला.श्री.अभय शास्त्री यांचे शुभ हस्ते मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सम्पन्न होणार असल्याचे , लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष ला.सत्येन मुंदडा , क्लब अध्यक्ष ला.सुधीर […]

Read More

आमदार आशुतोष काळेंचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास आ.आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंती निमित्त वविध मंडळांना भेटी देवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. स्वराज्यनिर्माता प्रतिष्ठाण, महावितरण कार्यालय, अशोका ग्रुप, साई संकेत […]

Read More

कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पी.आय हर्षवर्धन गवळी साहेब यांची मोठी कारवाई अवघ्या २४ तासात डिझेल चोरी करणाऱ्या ४ आरोपींना मुद्दे मालासह अटक करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:- रक्ताटे वस्ती येथील समृध्दी महामार्गाचे कॅम्पवर कोकमठाण शिवार ता.कोपरगांव या ठिकाणाहुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने ०१ लाख १३ हजार २०० रुपये किंमतीचे ११४० लि. डिझेल, लुकस कंपनीचे सेल्फ स्टार्टर, ॲमेरॉन कंपनीचे काळे रंगाची बॅटरी व लुमीनस कंपनीचे लाल रंगाची बॅटरी तसेच चार बॅटऱ्याचे केबल असा माल चोरुन नेलेने विक्रांत राजेंद्र सोनवणे रा.गजानननगर कोपरगांव यांनी […]

Read More

मी माजी आमदारांच्या तालावर नाचलो नाही म्हणूनच कोल्हे गट चवताळलेला आहे. :-विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तुम्हीच सांगता कि प्रशासन व लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके आहेत, पण आमदारपद असतांना हे भान का नव्हते? आताचे आमदार आशुतोषजी काळे यांना भान असल्यानेच त्यांच्या व माझ्यात विकासासाठी समन्वय आहे, मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांचीही साथ आहे त्यामुळे तुमचे पोट का दुखते? मी नगराध्यक्ष झाल्यापासून (तुम्ही निधी मिळू दिलेला नसूनही) जवळपास 18 कोटी रुपयांची विकासकामे […]

डिझेल चोरी करणारे टोळीचा 24 तासाचे आत तपास करुन चोरीस गेला माल व चोरी करण्याकरीता वापलेले वाहन,साहीत्यासह 4 आरोपीतांना कोपरगांव शहर पो.स्टे.चे पो.नि.हर्षवर्धन गवळी व ईतर स्टाफने उल्लेखनिय कामगीरी केली आहे…