केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून पाच लाखापर्यंत बिनव्याजी कृषीकर्जपुरवठा करावा :- बिपीनदादा कोल्हे…
देशपातळीवर संजीवनीच्या पाठीवर कौतुकाची थाप ही अभिमानाची बाब – विवेकभैय्या कोल्हे…कोपरगांव प्रतिनिधी:-यंदाच्या मोसमात पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहे, अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, खरीप हंगाम पुर्णपणे उध्दवस्त झाला, रब्बीचेही नियोजन बिघडले तेंव्हा केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून पाच लाख रूपयापर्यंत बिनव्याजी कृषी कर्जपुरवठयासह खते, बी-बीयाणे व किटकनाशकांच्या किंमती नियंत्रीत […]
Read More