निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचल्याचे समाधान:-स्नेहलताताई कोल्हे,, निळवंडेच्या कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील जलसाठ्याचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पूजन….
कोपरगाव प्रतिनिधी:- निळवंडे धरणातून वाढीव दीड टीएमसी पाणी देण्याची मागणी आपण उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार निळवंडे डाव्या कालव्यातून हे पाणी कोपरगाव मतदारसंघातील लाभक्षेत्रात पोहोचले आहे. त्या पाण्याने मतदारसंघातील दुष्काळी गावांतील पाझर तलाव, साठवण बंधारे भरले आहेत. पाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाचे पाणी कोपरगाव मतदारसंघातील दुष्काळी गावांत आल्यामुळे या भागातील जनतेचे […]
Read More