राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बिपीनदादा कोल्हे यांनी घेतले दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रसंत सद्गगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रम कोपरगाव येथे आयोजित भव्य जपानुष्ठाण व गुरुचरित्र पारायण सोहळ्याला संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी उपस्थित राहून संत,महंतांचे आशिर्वाद (रविवार २४ डिसेंबर २०२३ रोजी) घेतले. परमपूज्य श्री रमेशगिरीजी महाराज,परमपूज्य श्री शिवगिरीजी महाराज,परमपूज्य उंडे महाराज,परमपूज्य श्री कैलासगिरीजी महाराज, […]

Read More

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको, आ. आशुतोष काळेंची तंबी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावच्या नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोपरगाव शहराच्या विकासाला भरघोस निधी दिला आहे. परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होवून अद्यापपर्यंत कामे सुरु झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोपरगाव बस स्थानक […]

Read More

कोपरगाव शहर व हद्दवाढ झालेल्या भागाच्या १० कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावर आ. आशुतोष काळे यांनी भर दिला आहे. त्यामाध्यमातून कोपरगाव शहराबरोबरच शहरालगत असणाऱ्या विविध उपनगरातील हद्दवाढ झालेल्या भागातील विकास कामांना त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून या निधीतून १० कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती […]

Read More

आ.आशुतोष काळेंनी दिल्या ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- संपूर्ण विश्वाला दया-क्षमा-शांती आणि परोपकाराचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्तांना नमन करून आ. आशुतोष काळे यांनी नाताळ सणानिमित्त कोपरगाव शहरातील हॉली फॅमिली चर्च, मेथडिस्ट चर्च व डी पॉल चर्चला भेट देऊन ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या देशाची संस्कृती विविधतेने नटलेली असून विविध जाती धर्माच्या सणांची वर्षभर रेलचेल […]

Read More

काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्ह्यात सक्षम:- आ.बाळासाहेब थोरात….

कोपरगाव प्रतिनिधी:-काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या कोपरगांव शहराध्यक्षपदी विलास जाधव तर मनोहर कोकाटे,दत्तात्रेय दांडगे यांची शहर उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देताना ते बोलत होते की जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अनुसूचित जाती विभाग सक्षम करण्याचं काम वाघमारे यांनी केले.यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र […]

Read More

शेतकरी हे देशाच्या विकास भरारीची ताकद:- युवानेते विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-रवंदे ग्रामपंचायतने उभारलेल्या शिवपार्वती व्यापारी संकुलाचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते (शुक्रवार दिनांक २२/१२/२०२३ रोजी करण्यात आले. या प्रसंगी बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की रवंदे ग्रामपंचायत नेहमीच विकासाच्या पातळीवर गतिमान कामे करण्यात अग्रेसर आहे. नूतन व्यापारी संकुल हे बाजारपेठेची चालना ठरेल.काही काळातच जवळपास १६ कोटींचे […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावरील उसतोडणी महिला कामगारांसाठी आरोग्य समुपदेशन शिबीर संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर परिसरातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील उसतोडणी महिला कामगारांचे आरोग्य समुपदेशन शिबीर शनिवारी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संचालिका सौ सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे होत्या.प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, उसतोडणीच्या निमीत्ताने असंख्य कामगारांचे गळीत हंगाम काळात स्थलांतर होत असते. त्यात महिलावर्गाचे आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते मात्र सहकारमहर्षी शंकरराव […]

Read More

सर्व शेतकऱ्यांनी ई पिक नोंदणी करून घ्यावी आ.आशुतोष काळेंनी केली स्वत:च्या शेतातील ई पिक नोंदणी….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुंजलेला असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाच्या वतीने ई पिक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली असून या ई पिक पाहणी अॅप च्या माध्यमातून मतदार संघातील सर्व शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकाची नोंदणी करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूल शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे:- सुधीर लंके, संपादक….

कोपरगाव प्रतिनिधी:– विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुण विकसित करणे यांसारखे अनेक उद्देश समोर ठेवून शाळा, महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलने आयोजित केली जातात. समता इंटरनॅशनल स्कूलचा हा उपक्रम अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, अपेक्षा उंचाविण्याचा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना जे समजते ते देणारी व त्यांच्या विचारांचा आदर करणारी शाळा म्हणून ओळख […]

Read More

के.जे.सोमैय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. निता शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील ग्रंथपाल सौ. निता शिंदे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे. सौ. निता शिंदे यांनी “सायटेशन अंनालिसिस ऑफ डॉक्टरेल थिएसिस सबमिटेड टू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी” या […]

Read More