संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी: येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये नुकतेच १ मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांचे मन जिंकून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख व मादी […]
Read More