लोकमनाचा आधारवड पत्रकार महर्षी स्व.चंद्रकुमार भाऊलाल (सी.बी. ) गंगवाल :- शब्दांकन नारायण अग्रवाल…
कोपरगाव प्रतिनिधी:-ध्येयवादी अभ्यासक, अविरत जनसेवी व्यक्तीमत्व , दांडगा जनसंपर्क, अहोरात्र जागरुकतेने बातमी मागील बातमी संशोधक, वंचितांच्या अन्यायाला वाचा फोडतांना अत्याचाऱ्यांना सळोकीपळो करणारा अवलिया स्व. चंद्रकुमार् भाऊलाल गंगवाल यांच्या अविस्मरणीय अनुभवी कर्तबारीचा प्रत्यय रात्रंदिवस येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्यावर त्यांच्या सहवासाने बालपणी लाभलेल्या बावनकशी परीस स्पर्शाने मी संस्कारीत झालो. या दैवी देणगीमुळे मी गंगवाल परिवारांचा कायम […]
Read More